उद्योजकांना वीज दरवाढीनंतर शेतकऱ्यांना बियाणे दरवाढीचा फटका
पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची महाबीजकडून दरवाढ, शेतकऱ्यांमध्ये संताप विशेष प्रतिनिधी मुंबई / बीड : उद्योगक्षेत्र बंद असण्याच्या काळात उद्योजकांना तिप्पट – चौपट रकमेची वीज बिले पाठविणाऱ्या […]