अभिनेता सोनू सूद यांची बहीण पंजाबमधील मोगामधून निवडणूक लढविणार, सर्वांकडून ऑफर आली तरी कोणत्या पक्षाकडून गुलदस्त्यात
कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करणारे अभिनेते सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, सोनू सूद नव्हे […]