जगातून कौतुक होताना सोनियांनी साधले मोदींवर उखडण्याचे ‘टायमिंग’
चिनी विषाणूच्या साथीचा आजार देशात आल्यापासून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. चिनी विषाणुचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला […]