संबित पात्रांवर एफआयआर, तरीही म्हणतात भ्रष्ट गांधी परिवाराचा पर्दाफाश करतच राहणार
गुन्हा दाखल होणे माझ्यासाठी प्रोत्साहनच आहे. भ्रष्ट नकली गांधी परिवाराचा पर्दाफाश केल्याने माझ्यावर एफआयआर दाखल केला आहे. आता मी रोज गांधी परिवाराच्या नव्या अध्यायाचा भ्रष्टाचाराचा […]