सॉफ्टवेअर कंपन्याना भाडेमाफी, केंद्र सरकारने पाळला दिलेला शब्द
चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानाच्या परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून होत आहे. व्यावसायिकांना जगविण्यासाठी त्यांना भाड्यासाठी त्रास देऊ नका असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले […]