क्रिकेटचे नंतर बघू, आधी सीमेवरच्या कुरापती बंद करा ; कपील देव यांनी फटकारले शोएब अख्तरला
भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी पाकिस्तानचा जलदगती […]