अनिल देशमुख यांच्या निर्णयाविरुद्ध पालघरचे ग्रामस्थांची ऑनलाईन मोहीम
पालघरमधील मॉब लिचींगप्रकरणी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. पालघरमधील ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध केला […]