मोठी बातमी : एनएसईचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयकडून अटक, अज्ञात योग्याच्या सल्ल्याने झाली होती नियुक्ती!
सीबीआयने NSEचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना शुक्रवारी चेन्नई येथून अटक केली आहे. सीबीआयने गेल्या आठवड्यातच सुब्रमण्यम यांची चौकशी केली होती. एका […]