देणार्यांचे हात हजारो, भरतेयं ‘पीएमकेअर’ची झोळी; दहाच दिवसांत ६५०० कोटींच्या देणग्या, वस्तूरूपी देणग्यां धरल्यास आकडा दहा हजार कोटींपुढे!
पीएमकेअर फंड ‘सीएसआर’साठी पात्र आणि आता सर्वोच्च न्यायालयाचाही मिळालाय हिरवा कंदील! खासदारांचा मतदारसंघ निधी दोन वर्षे स्थगित केल्याने व खासदारांचे ३० टक्के मानधन कमी केल्याने […]