बिगर मुस्लीमांना “नापास” करणारा प्रोफेसर निलंबित; जामिया मिलिया विद्यापीठाला कारवाईची उपरती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सीएएचे समर्थन करणारे १५ बिगर मुस्लीम विद्यार्थी सोडून ५५ मुस्लीम विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे, अशा आशयाचे ट्विट […]