अजित पवारांना चौकशीच्या फेर्यातून निसटणे कठीण, ईडीकडून सिंचन घोटाळ्यात एफआरआय
राज्यातील बहुचर्चित सिंचन महाघोटाळ्यातील सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एफआरआय (प्राथमिक तपासणी अहवाल) दाखल केला आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधकच्या नागपूर आणि अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा […]