CEC नियुक्ती कायद्यावर केंद्राचे उत्तर; पॅनेलमध्ये सरन्यायाधीश असणे म्हणजेच आयोग स्वतंत्र असे नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि इतर निवडणूक आयुक्त (EC) यांच्या नियुक्त्या नियंत्रित करणाऱ्या नवीन कायद्याबाबत प्रतिज्ञापत्र […]