पाकिस्तानने सत्य केले कबुल, सरकारी वेबसाईटवर काश्मीरला दाखविला भारताचा भाग
चोराच्या मनात चांदणं असतंच, त्यामुळे कधी कधी अनावधानाने सत्य बाहेर येते. पाकिस्तानकडूनही असेच घडले आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग दाखविण्यात आले. […]