कॉंग्रेसच्या अनेक ब्राह्मणांनी केले देशाचे नेतृत्त्व; सार्वत्रिक टीकेनंतर मंत्री नितीन राऊत यांची सारवासारव
संविधानाची शपथ घेऊन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेल्या नितीन राऊत यांनी जातीवाचक टीका करावी का, हा औचित्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्रात […]