संभाजीनगरचा पाणीप्रश्न : भाजप ते राज्यपाल चौफेर कोंडीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना घालावे लागले लक्ष!!
प्रतिनिधी मुंबई : संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगर मध्ये राजकीय घमासान पाहायला मिळाले असताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाणी प्रश्नात […]