Monday, 5 May 2025
  • Download App
    संजय राऊत | The Focus India

    संजय राऊत

    Sanjay Raut claimed, fadnavis wanted remove Modi to become PM

    मोदींना हटवून म्हणे फडणवीसांना पंतप्रधान व्हायचे होते, राऊतांचा “जावईशोध”; पण मोदी – फडणवीस ही काय नरसिंह राव – पवार जोडी आहे का??

    आयजीच्या जीवावर बाईजी उदार, सासूच्या बळावर जावई सुभेदार!!, असले सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकारण सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणे, आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करून केंद्रात मंत्री […]

    Read more

    जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली; पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली!!

    प्रतिनिधी बीड : जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली. Sanjay Raut’s tongue slipped […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थिर, तरी संजय राऊत म्हणतात, ते तीन महिन्यात पडेल!!

    प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल अनुकूल लागला. शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले तरी संजय राऊत यांची भविष्यवाणी करण्याची हौस काही थांबलेली नाही. त्यांनी […]

    Read more

    आधी म्हणाले चोरमंडळ, उत्तरासाठी मागितली आठ दिवसांची मुदत; “आक्रमक” संजय राऊतांचे एक पाऊल मागे!!

    प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळाला “चोरमंडळ” म्हटल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    पवारांचा आरोप राऊतांनी रिपीट केला; उदयनराजे – शिवेंद्रराजेंनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला!!

    प्रतिनिधी मुंबई : संजय राऊतांनी शरद पवारांचा आरोप रिपीट केला, पण सातारकर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : संजय राऊतांच्या बाहेर तोफा; शिवसेनेला मात्र घरातूनच सुरुंग; सुनील राऊत फुटायच्या तयारीत!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत बाहेर बाहेरून बंडखोर गटावर जोरदार तोफा डागत आहेत. एका बापाचे, दोन बापाचे, 40 […]

    Read more

    संजय राऊतांच्या डिक्शनरीतून नवे शब्द बाहेर; “गुळगुळीत”, “बुळगुळीत”, “बुळचट” आणि “हलकट”!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि मावळते खासदार संजय राऊत किरीट सोमय्या यांना दररोज आपल्या डिक्शनरीतले वेगवेगळे वाग्बाण सोडत ठोकत असतात. संजय राऊतांच्या डिक्शनरीतून आत्तापर्यंत […]

    Read more

    संजय राऊतांच्या अख्ख्या पत्रकार परिषदेत भाजपचे साडेतीन नेते कोण?, हे गुलदस्त्यातच!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजपचा साडेतीन नेत्यांना तुरुंगात जाण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा आजच्या बहुचर्चित महास्फोट पत्रकार परिषदेत बहुतांश वेळ ईडीच्या अधिकाऱ्यांवरच […]

    Read more

    शिवसेनेच्या नुसत्याच फडणवीसांवर तोंडी तोफा; गोव्यातली उमेदवार यादी गुलदस्त्यात!!

    प्रतिनिधी पणजी : गोव्यात काँग्रेसने धुडकावल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन न्यू विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली खरी पण ही घोषणा अद्याप फक्त […]

    Read more

    गोव्यात काँग्रेसने शिवसेनेला झिडकारले; संजय राऊत भाजपच्या “इतिहासात” रमले!!

    प्रतिनिधी मुंबई : गोव्यात खूप प्रयत्न करून देखील काँग्रेसने शिवसेनेची राजकीय डाळ शिजू दिली नाही अथवा राष्ट्रवादी काँग्रेसलाही जवळ केले नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत […]

    Read more

    Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला लागण

    शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    आधी टोल्यावर टोले, मग गळ्यात गळे!!; नाशिकच्या लग्न सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचे खास चित्र!!

    प्रतिनिधी नाशिक : राजकीय नेते राजकीय मुद्यांवरून एकमेकांवर भडकल्यावर किती आग ओकत असतात हे नेहमी पाहायला मिळते. पण हेच राजकीय नेते नंतर एकमेकांच्या गळ्यात गळे […]

    Read more

    गोव्यातील पक्षांतरावर अंकुश आणण्यासाठी शिवसेनेकडे योजना; संजय राऊत यांची माहिती

    वृत्तसंस्था पणजी : “एका तिकिटावर निवडून यायचे आणि नंतर निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावे लागेल”, पक्षांतर रोखण्यासाठी शिवसेनेकडे योजना आहे, असे खासदार संजय […]

    Read more

    संजय राऊत यांचे ट्विट चौर्यकर्म उघड? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचे ट्विट चोरल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : उध्दव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी ओरिजिनल राहिली आहे की नाही याचा फैसला महाराष्ट्रातील जनताच करेल. परंतु, खासदार संजय […]

    Read more

    “पवारांचे मार्गदर्शन स्वीकारा,” असे सांगत राऊतांची काँग्रेसला “सल्लागारी”

    काँग्रेसने चिंतन करावे मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात” वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र काँग्रेसने नाराजीचा सूर […]

    Read more

    ठाकरे सरकार अपयशातून अस्थिरतेकडे; खुंटा हलवून बळकट करण्याचा मनसूबा

    शरद पवार यांची ‘मातोश्री’वर रात्री खलबते; राऊत यांची नेहमीसारखी भाजपवर टीका विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असताना त्याला आळा घालण्यात […]

    Read more

    राजभवनावरचे निसर्ग सौंदर्य पाहायला जाणाऱ्यांना राज्यपालांनी “सूर्याची पिल्ले” दाखवली नाही म्हणजे मिळवलीन…!!

    विनय झोडगे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना वारंवार राजभवनावर जावेसे वाटतेय. तिथल्या निसर्ग रम्य वातावरणात रमावसं वाटतयं. तिथले थुई थुई नाचणारे मोर बघावेसे वाटताहेत. […]

    Read more

    योगींचा संताप, मजुरांना वाऱ्यावर सोडले, मानवता उध्दव ठाकरेंना कधीही क्षमा करणार नाही

    आपल्या कष्टाने महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने छळ केला. लॉकडाऊनमधील संकटाच्या काळात धोका दिला. बेहाल मजुरांना सोडून दिलं आणि त्यांना रस्त्यावरून गावी […]

    Read more

    राजभवनाशी पंगा; ‘सामना’कारांचा मुखभंग

    राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणूक लवकर घेण्याचा घटनात्मक मार्ग काढला आहे. पण या निमित्ताने झालेल्या राजकारणात सिल्वर ओकने मजा पाहून घेतली, मातोश्रीने […]

    Read more

    राजभवनाशी पंगा; ‘सामना’कारांचा मुखभंग

    राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणूक लवकर घेण्याचा घटनात्मक मार्ग काढला आहे. पण या निमित्ताने झालेल्या राजकारणात सिल्वर ओकने मजा पाहून घेतली, मातोश्रीने […]

    Read more

    उत्तर प्रदेशात सर्व क्षेमकुशल; तुम्ही काळजी करा महाराष्ट्राची – योगी आदित्यनाथांनी संजय राऊत यांना सुनावले

    पालघरमधील तीन साधूंच्या हत्येच्या प्रकरणातील रक्तही वाळले नसताना उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर ट्विट करणार्या खासदार संजय राऊत यांना योगी आदित्यनाथ यांनी चांगलेच सुनावले आहे. उत्तर […]

    Read more

    उत्तर प्रदेशात सर्व क्षेमकुशल; तुम्ही काळजी करा महाराष्ट्राची – योगी आदित्यनाथांनी संजय राऊत यांना सुनावले

    पालघरमधील तीन साधूंच्या हत्येच्या प्रकरणातील रक्तही वाळले नसताना उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर ट्विट करणार्या खासदार संजय राऊत यांना योगी आदित्यनाथ यांनी चांगलेच सुनावले आहे. उत्तर […]

    Read more

    ही तर “मानस श्रींची” इच्छा…!!

    ‘त्या’ लेखाचे शीर्षक होते “ही तो श्रींची इच्छा”! ज्येष्ठ संपादक कै. गोविंदराव तळवलकरांचा हा लेख प्रसिद्ध झाला आणि श्रींची इच्छा मानून “मानस श्रींनी” वसंतदादा पाटलांचे […]

    Read more

    ही तर “मानस श्रींची” इच्छा…!!

    ‘त्या’ लेखाचे शीर्षक होते “ही तो श्रींची इच्छा”! ज्येष्ठ संपादक कै. गोविंदराव तळवलकरांचा हा लेख प्रसिद्ध झाला आणि श्रींची इच्छा मानून “मानस श्रींनी” वसंतदादा पाटलांचे […]

    Read more

    संजय ‘रडत’राऊत…शब्दांचे बुडबुडे काढू नका; मनसेची सडकून टीका आणि इशाराही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महसूलवाढीसाठी वाईनशॉप उघडा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवर सामनामध्ये अग्रलेख लिहून टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मनसेचे […]

    Read more