भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदीचा पुरवठा सुरळीत ठेवणार; पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य!
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण […]