उत्तर प्रदेशच्या नागरिकांना योगींचा अनोखा दिलासा : थेट दारात पोहोचविणार जीवनावश्यक वस्तू
योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना थेट तुमच्या दारापर्यंतच दूध, भाजीपाला, फळे, औषधे पोहोचविण्याचे सांगुन नागरिकांना आश्वस्त केले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २३ कोटी जनतेने सुटकेचे निश्वास सोडला […]