कोरोनापासून वाचविण्यासाठी मुस्लिम महिलांनी केली प्रभू रामचंद्रांची आरती
शाहिनबाग सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची हिंदूविरोधी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात असताना वाराणसीतील मुस्लिम महिलांनी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे. कोरोना व्हायरसपासून […]