शेतमालाच्या विनाअडथळा वाहतुकीसाठी किसानरथ मोबाईल अॅप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील लॉकडाऊनमुळे शेतीमालाच्या वाहतुकीत अडथळे येत आहे. कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची […]