शेतकरी आंदोलनावर चोंबडेपणा करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले
भारतातील शेतकरी आंदोलनावर टिप्पणी करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले आहे. या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडाच्या नेत्यांना नाही, असे भारताने म्हटले आहे. canada pm justin […]