शेतकरी आंदोलनावर चर्चेसाठी अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांची बैठक
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर विचारविनिमय करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी […]