शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला दिले चर्चेचे संकेत; पंढेर म्हणाले- बॅरिकेड्स, इंटरनेट बंदी हटवणे हे योग्य पाऊल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा सोमवारी (25 फेब्रुवारी) 14वा दिवस आहे. पंजाबचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर उभे आहेत. त्यांनी 29 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीकडे मोर्चाचा […]