पाऊस दमदार पण पिके साधारण : ‘राजा’ तोच राहणार पण देशावर नैसर्गिक संकट येणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
विशेष प्रतिनिधी जळगाव : यंदा देशावर नैसर्गिक आपत्ती ओढवणार आहेत. पावसाळा दमदार असला तरी पीक परिस्थिती मात्र साधारण असेल. काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे. मुंबई-दिल्लीतला […]