शिवाजी महाराजांच्या हजार मुर्ती बनवून घरोघरी दिल्या सुवासिनींच्या हाती; जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम
विशेष प्रतिनिधी सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उद्या सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. एक […]