काँग्रेसची खुमखुमी अजून जिरलेली नाही…!! सहा महिन्यांत कमलनाथच मुख्यमंत्री होणार : मध्य प्रदेश काँग्रेसचे ट्विट
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा शक्तिपरीक्षेआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, तरी काँग्रेसची खुमखुमी अजून जिरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य प्रदेश […]