महाराष्ट्र सरकारला फुटला नाही पाझर, मध्य प्रदेश सरकारची माणुसकी; नर्मदा परिक्रमेतील मराठी भाविकांना सोडविले घरी
मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्य सरकारने अत्युच्च माणुसकीच्या भावनेचा आदर्श देत नर्मदा परिक्रमा करून अडकलेल्या भाविकांना घरी सोडले. मात्र, मराठी भाविकांसाठी महाराष्ट्राच्या उध्दव ठाकरे सरकारला […]