शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा लोकांनी उपाशी राहावं का?; फडणवीस यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात सर्वसामान्यांना शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला […]