शिर्डीतील साई मंदिर गुरुवारी खुले; दुकाने साडेआठ वाजेपर्यंत खुली राहणार – जिल्हाधिकार्यांचे आदेश
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबांचे समाधी मंदिर गुरुवारी (ता. ७) भाविकांच्या दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील दुकाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत […]