शिक्षक भरती परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी राजस्थानातील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आज चक्क बंद!
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात रविवारी (ता.२६ ) होणाऱ्या शिक्षक भरती परीक्षेतील कॉपी टाळण्यासाठी सरकारने आज इंटरनेट सेवा, एसएमएस आणि एमएमएसवर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. Internet […]