शाहिद आफ्रिदीचे बरळणे सुरूच, म्हणे काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचेय
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा अल्पकाळ कर्णधार राहिलेल्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची कामगिरी सुमार दर्जाची आहे. पाकिस्तानला कधीही उल्लेखनीय यश मिळवून न देऊ शकलेल्या आफ्रिदीने आता भारताला […]