कॉंग्रेसने किती लोकांच्या समस्या सोडविल्या; शाहनवाज हुसेन यांचा सवाल
चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत सरकारबरोबरच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची यंत्रणाही लढत आहे. मात्र, कॉँग्रेसने आतापर्यंत किती नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. किती जणांना रेशन उपलब्ध करून […]