बलिदान विसरणार नाही; हंदवाड्यातील शहीदांना पंतप्रधानांची श्रध्दांजली
काश्मीर खोर्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. […]