बॉलीवुड म्हणते, म्हणूनच नरेंद्र मोदी आमचे नेते
चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे बॉलीवुडमधील कलाकारांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांवर आमचा पूर्ण […]