शहरी नक्षली कधी झाले शेतकरी?; शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या यादीत नक्षलवाद समर्थकांच्या सुटकेचा समावेश
शेतकरी आंदोलनाचे दोर शेतकरी सोडून भलत्यांच्याच हाती? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात चालले काय? शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्यांच्या यादीत शहरी नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या […]