• Download App
    शरद पवार | The Focus India

    शरद पवार

    महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक, चहापानासाठी ढाब्यावर जात नाहीत; शरद पवारांची बारामतीतून ग्वाही

    प्रतिनिधी बारामती :  महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक आहेत. चहापानासाठी ढाब्यावर जाण्यासारखे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे चित्र नाही, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीतल्या […]

    Read more

    I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार अहमदाबादेत गौतम अदानींच्या घरी!!;2023 मधली तिसरी भेट

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सातत्याने आपल्या टार्गेटवर ठेवलेल्या गौतम अदानींच्या घरी I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार पोहोचले आहेत. नेहमीप्रमाणे या भेटीचे […]

    Read more

    पवारांनी वाटून दिल्या कार्यकारी अध्यक्षांना जबाबदाऱ्या; सहज आठवल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या याद्या!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सरप्राईज एलिमेंट देत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया […]

    Read more

    वयाच्या 84 व्या वर्षी पवारांचे नाव पुन्हा पंतप्रधानपदाच्या रेस मध्ये; यशवंतराव गडाख यांनी केला दावा

    प्रतिनिधी नगर : 1991 पासून सतत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये असलेले नाव परत एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याच रेसमध्ये आले आहे. […]

    Read more

    राष्ट्रवादीचे बळ वाढविण्यापेक्षा शरद पवारांचा दक्षिण महाराष्ट्रात पक्षीय डागडुजीचा दौरा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी निवृत्ती नाट्य घडवून ताबडतोब जो दक्षिण महाराष्ट्राचा दौरा केला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढविण्यापेक्षा पक्षाच्या संघटनात्मक डागडूजीचाच तो दौरा […]

    Read more

    वारस नेमण्यात पवारांना अपयश!!; सामनाची टीका; सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नाही, पवारांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी सातारा : शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार […]

    Read more

    कर्नाटकात राष्ट्रवादीने जाहीर केले 46, उभे केले 9 उमेदवार; पवारांची प्रचार संपताना फक्त निपाणीत सभा!!

    वृत्तसंस्था बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रचंड राजकीय घमासानात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेऊन 46 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची […]

    Read more

    पक्ष चालविणारा वारस निर्माण करण्यात पवार अपयशी; ठाकरे – राऊतांचा सामनातून ठपका!!

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर महाविकास आघाडी संपूर्ण विखुरल्यात जमा आहे. तशी लक्षणे घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहेत. त्या पलीकडे जाऊन […]

    Read more

    मराठा आरक्षणाविषयी शरद पवार यांची धादांत खोटी माहिती; फडणवीस सरकारची महत्त्वाची कामगिरी नाकारली

    विशेष प्रतीनिधी  मुंबई : आपल्या जातीसाठी अधिकचा पुढाकार घेऊन काही करणे योग्य नव्हे अशी भूमिका घेत शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. मात्र […]

    Read more

    फिरवून फिरवून भाकरी पुन्हा खुर्चीत बसली!!; पवारांचा निवृत्तीचा निर्णय 3 दिवसांत मागे

    विशेष प्रतिनिधी मुंबई :फिरवून फिरवून भाकरी पुन्हा खुर्चीत बसली!!, असेच आज यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या पत्रकार परिषदेत दिसले. राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते, शेकडो नेते, देशातले सगळे […]

    Read more

    पवारांच्या घरी ईव्हीएम आज विरोधात विरोधकांची एकजूट; पण प्रतिसाद किती??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव हे तीन बडे नेते काँग्रेसला वगळून विरोधकांची एकजूट साधू पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    कसबा जिंकल्यानंतरही आता पवारांकडून EVM विरोधात रणशिंग! आज बोलावली विरोधी पक्षांची बैठक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सायंकाळी 6 वाजता […]

    Read more

    महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचे उद्धव ठाकरेंचे भाकित शरद पवारांनी फेटाळले

    प्रतिनिधी पुणे : दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अस्थिर असल्याचे सांगून मध्यावधी निवडणुकांची होऊन उठवली होती. Sharad Pawar […]

    Read more

    “राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस जरी प्रादेशिक पक्ष असला तरी शरद पवार हे त्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत […]

    Read more

    राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान

    प्रतिनिधी मुंबई : पहाटेच्या नव्हे तर सकाळी आठ वाजताच्या देवेंद्र फडणवीस – अजित पवार शपथविधीच्या रहस्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना बोलणे भाग पाडल्याचे दिसून […]

    Read more

    पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार म्हणतात, मला देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही!!

    प्रतिनिधी पुणे : 2019 च्या निवडणूक निकालानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवारांनी अजब प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या […]

    Read more

    बैठकीतील चर्चेवरून शरद पवारांकडून दिशाभूल; ब्राह्मण संघटना घेणार पत्रकार परिषद

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीयवादी आणि ब्राह्मणद्वेष्टे असल्याचे आरोप होत आहेत. यावर एका ब्राह्मण व्यक्तीने पवारांकडे चर्चेसाठी वेळ मागितली, तर पवारांनी […]

    Read more

    PM Modi pune tour : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा टोचल्याने पवारांचे टोले

    प्रतिनिधी पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा मेट्रोच्या उद्घाटनापेक्षा राजकीय वादांनी गाजवायचे काँग्रेसने ठरविलेच आहे, त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर […]

    Read more

    शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दर वेळेला पवारांची “उंची” का सांगावी लागते??

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात “उंच” कोण? “खुजे” कोण? याची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    शिवरायांचे राज्य रयतेचे हिंदवी स्वराज्य; शरद पवार यांचे प्रतिपादन; क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम

    वृत्तसंस्था नाशिकः अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    शरद पवार यांचा दुतोंडीपणा, कृषि मंत्री असताना कृषि कायद्यात बदलासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिली होती पत्रे

    केंद्रीय कृषि मंत्री असताना कृषि कायद्यांमध्ये बदल व्हावा यासाठी शरद पवार वकीली करत होते. अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यासाठी पत्रेही लिहिली होती. मात्र, आता हेच […]

    Read more

    शरद पवारांनीच लिहून ठेवलेय बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

    कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. (sharad pawar latest news)  हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असे दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या शरद पवार […]

    Read more

    पाठिंबा काढण्याच्या कडेलोटापर्यंत काँग्रेसला पवार, राऊत खेचत आहेत काय?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचा नेतृत्वाबाबत आणि विशेषतः राहुल गांधींबाबत काँग्रेसने न मागताच सल्ले देऊन शरद पवार आणि संजय राऊत हे दोन्ही नेते काँग्रेसला ठाकरे […]

    Read more

    “पवारांचे मार्गदर्शन स्वीकारा,” असे सांगत राऊतांची काँग्रेसला “सल्लागारी”

    काँग्रेसने चिंतन करावे मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात” वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र काँग्रेसने नाराजीचा सूर […]

    Read more

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार

    सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेस नेतृत्वावर टीका टिपण्या टाळा; महाआघाडीतील नेत्यांना इशारा (Yashomati thakur news) शरद पवारांचा नामोल्लेख टाळला वृत्तसंस्था मुंबई : […]

    Read more
    Icon News Hub