धर्मराव बाबा आत्राम यांना लोकसभेत पाठवणार; शरद पवारांची गडचिरोलीत घोषणा; काँग्रेसला जागा सोडणे भाग पाडणार??
प्रतिनिधी गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडचिरोली दौऱ्यात एक मोठी राजकीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मराव बाबा […]