निर्लज्ज समर्थनातून आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाण झाल्याची ‘राष्ट्रवादी’कडूनच कबुली
सोशल मीडियावर टीका केली म्हणून एका अभियंत्याला घरात बोलावून अमानुष मारहाण करणारे महाआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांकडून निर्लज्जपणे समर्थन सुरू झाले […]