पवारांची हवा काढण्याची क्षमता काँग्रेसवाल्यांकडेच; भाजपच्या नेत्यांचा तो घासच नाही…!!
विनय झोडगे महाराष्ट्रातल्या कालच्या आणि आजच्या घडामोडींमध्ये शरद पवारांनी जे राजकीय बाण मारून घेतले त्यामध्ये… राज्य सरकार स्थिर आहे ते… आपल्यामुळे. हे न बोलता ते […]