ठाकरे सरकारने पैसा ठेवला दाबून; केंद्राकडून १६११ कोटींची मदत मात्र खर्च केले फक्त १७२ कोटी!
चीनी व्हायरसचे संकट आल्यावर महाराष्ट्रात शरद पवार यांच्यापासून ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार केंद्राकडे मदतीची याचना करत आहेत. त्यावरून केंद्रावर टीकाही होत […]