दिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती
मुनगंटीवार यांच्या भेटीने गोंधळी समाजबांधव भारावले प्रतिनिधी मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील संचलनात द्वितीय पारितोषिक मिळविलेला महाराष्ट्राचा “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” […]