कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पंतप्रधानांसोबत क्रीडापटूही उतरणार
क्रीडापटूंनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे. आता देशाचे मनोधैर्य उंचावण्याची आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटूंना […]