लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने संपवा; ‘मास्क मूव्हमेंट’ चालू करा आणि २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारा संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनेक सूचना ऐकून घेतल्या आणि त्याचवेळी […]