चीनी व्हायरसविरोधी लढ्यात मोदीच हिरो, जगातील सर्व नेत्यांना लोकप्रियतेत मागे टाकले
चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या निकषात मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष […]