पंतप्रधानांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जोडले हात
चीनी व्हायरसविरुध्द लढा देत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी […]