मला परीक्षेत पास करणार असाल तरच परीक्षेला बसणार!
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणात शेवटी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्विग्नतेने आपणच निवडणुक लढविणार नसल्याचा इशारा दिला. कॉंग्रेसच्या दुढ्ढाचार्यांसोबत राजकारण करताना उध्दव […]