नागपूर विधानपरिषद निवडणुकिमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय; अन्य तीन जागी भाजपचे उमेदवार जिंकले
विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष […]