संचार बंदीत वाढदिवसाची पार्टी; भाजप नगरसेवकासह 11 जणांवर गुन्हा
विशेष प्रतिनिधी पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज कानीकपाळी ओरडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन देशाला करीत आहेत. देशातले 90 टक्क्यांपेक्षा जास्त जबाबदार नागरिक त्याला उत्स्फूर्त […]