लडाखचे देवदुर्लभ पर्यावरण वाचविण्यासाठी सोनम वांगचूकची पंतप्रधानांना आर्त हाक; करणार उपोषण
प्रतिनिधी मुंबई : लडाखच्या पर्यावरणीय दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी समाजसुधारक सोनम वांगचूक 26 जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार आहेत. ते उणे 40 अंश तापमान असलेल्या […]