वडिलांच्या अंत्यसंस्कारांना योगी उपस्थित राहणार नाहीत; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे नातेवाईकांना आवाहन
विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंग बिश्त यांचे आज किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार […]